20 Best Ganesh Chaturthi Wishes in Marathi: Wishes, Quotes, Messages, and Shayaris for Ganesh Chaturthi Festival in Marathi
People are all geared up and equally excited to celebrate the grand occasion of Ganesh Chaturthi festival. Ganesh Chaturthi or Ganeshotsav is highly celebrated in the state of Maharashtra, more particularly in Mumbai. The city of Mumbai experiences the most creative and unique forms of Lord Ganesha. The Elephant-head God figure is of utmost significance when it comes to purchasing new things. Lord Ganesha’s figure is first installed when there is a new beginnings.
Here’s looking at the best Ganesh Chaturthi wishes, messages, SMS, quotes, and shayaris in the Marathi language.
Ganesh Chaturthi Wishes and Messages in Marathi
बप्पा आले
गणपती बप्पा सगळ्यांना बुद्धी, सुख, समृद्धी, शांती लाभो हिच तुझ्या चरणी इच्छा.
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
“तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया!
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
Also Read: 56 Ganesh Visarjan Places in Mumbai Near You: Detailed Ward-Wise Breakdown
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
देवा सर्वाना सुखी समाधानी आनंदी ठेव.
शुभ सकाळ ! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने
शुभ सकाळ!
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
गणराया तुझ्या येण्यानेसुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभलेसर्व संकटाचे निवारण झालेतुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे.
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
Also Read: 20 Best Michhami Dukkadam Messages, Quotes, and Status in English
Ganesh Chaturthi Shayari Wishes and Quotes
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन.
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया.
Amazing Facts about Ganesh Chaturthi
Also Read: Also Read: Online Ganpati Visarjan Booking: How To Book Time Slot For Ganesh Visarjan Online?
About Wishing “Happy Ganesh Chaturthi”
These “Happy Ganesh Chaturthi” messages can be used to send to your contacts on WhatsApp. These Marathi wishes messages of Ganesh Chaturthi are also helpful for WhatsApp status updates and messages. So these were the compilation of the best messages of Ganesh Chaturthi in the message form in the Marathi language. Do share it with your friends.
Also Read: 10 Michhami Dukkadam Images in Gujarati: Download Michhami Dukkadam Images in Gujarati